‘ही मैत्री विचारांची’ या क्लबहाऊस ग्रुपच्या वर्धापन दिनानिमित्त स्नेहसंमेलन

‘ही मैत्री विचारांची’ या क्लबहाऊस ग्रुपच्या तिसऱ्या वर्धापन दिनानिमित्त स्नेहसंमेलन नुकतेच शेरु अग्रो टुरिझम, यवत, ता. दौंड, जि. पुणे येथे…