कांद्याची आयात थांबवा अन्यथा, मंत्र्यांच्या गाडीवर कांदे फेकू, स्वाभिमानी शेतकरी संघटना आक्रमक
अफगाणिस्तानचा कांदा भारतात आयात केला जात आहे. या पार्श्वभूमीवर स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं (Swabhimani shetkari sanghatana) आक्रमक भूमिका घेतली आहे. कांद्याची…